मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना eKYC: घरबसल्या मोबाईलवरून करा ई-केवायसी आणि मिळवा दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत
![]() |
| Ladakibahin.maharashtra.gov.in |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात, त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.
ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची अंतिम तारीख आहे.
योजनेच्या पात्रतेसाठी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, वय २१ ते ६५ वर्षे असावे,
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. याशिवाय, कुटुंबात चारचाकी वाहन नसणे आवश्यक आहे.
आधार लिंक्ड बँक खाताही असणे आवश्यक आहे.ई-केवायसीसाठी अधिकृत वेबसाइट
ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट द्या.

Comments
Post a Comment